हार्दिक स्वागत

    रेडिओ मराठी तरंग येथून किंवा खालीलपैकी कोणत्याही ॲन्ड्रॉईड ॲप्सच्या माध्यमातून ऐकू शकता. या ॲप्सच्या गूगल प्ले स्टोअर लिंक्स खाली दिल्या आहेत.

 

शेती विषयक कार्यक्रम

प्रत्येक सोमवारी सकाळी ८.३० वाजता

शेतकरी बंधूंना कृषी विषयक मार्गदर्शनपर व उपयुक्त माहिती देतील
कृषीरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे
कृषीशास्त्र विभाग प्रमुख

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग,
दिंडोरी प्रणित कृषीशास्त्र विभाग, दिंडोरी, जिल्हा नाशिक यांचा
शेतकऱ्यांकरीता लाभदायी उपक्रम.

अधिक माहितीसाठी व शंकानिरसनासाठी
संपर्क -  ७७५७ ००८६ ५२

MT5_512 (2).png
काही  विशेष कार्यक्रम
सोमवार १६-०५-२०२२
 • -

     रोजचे काही विशेष कार्यक्रम

 • रोज सकाळी ८.०० वाजता -  

 • मनाचे श्लोक, गायन - श्री. अमीत मळेकर व मीना मळेकर, निरुपण लेखन - कक्षा उपाध्ये-पाटील व वाचन - श्री. दत्ता सरदेशमुख, (संपर्क - ८३२९७ ३०१८६)

 • श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन 

 • सादरकर्ते - श्री. दत्ता सरदेशमुख

 • दासबोध समास वाचन -

 • सादरकर्त्या - मीनाताई तपस्वी.

 • रोज दुपारी १२.३० वाजता -  

 • रंग तरंग - महिलांकरीता विशेष कार्यक्रम.

 • सादरकर्त्या - सौ. सुमेधा ओजाळे. संपर्क ९६२३६ १०६५४

 • रोज दुपारी ०४.३० वाजता -

 • साहित्यविषयक कार्यक्रम - साहित्य सौरभ.

 • प्रत्येक रविवारी साप्ताहिक विशेष कार्यक्रम -

 • सकाळी ८.३० वाजता - संस्कृत सरिता.

 •  सादरकर्ते - संवाद ग्रुप, सांगली. 

MT5_512 (2).png
PSX_20220317_161138_edited.jpg
Buddha purnima.png

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

1/3
 • ADVT 31DEC2022

1/5
 • ADVT 4-JUNE 2022

चकली व फराळाच्या पुणे परिसरातील ऑर्डर्स करीता संपर्क क्र. ८४५९४ ९९२७० 

रोज रात्री १०.०० वाजता

कलाकार एक, गाणी अनेक

गोड गळ्याच्या गायिका
माणिक वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांची काही गाणी - १

      मराठी तरंग हा रेडिओ केवळ मराठी गाणी आणि मराठी कार्यक्रम प्रसारीत करणारा वेब किंवा इंटरनेट रेडिओ आहे. कोणत्याही जाहिरातींच्या शिवाय, प्रायोजकांच्या शिवाय तसेच व्यवसाय म्हणून नाही तर केवळ मराठी गाणी व मराठी कार्यक्रम जगभरातील श्रोत्यांना कोणत्याही वेळी ऐकता यावेत म्हणून हा उपक्रम सुरू केलेला आहे. आपण आमचा मराठी तरंग हा रेडिओ मराठी मनोरंजन किंवा मायरेडिओ मराठी गूगल प्ले स्टोअरवरील या ॲन्ड्रॉई़ड ॲप्सद्वारा ऐकू शकता. 
       
   
मात्र या वेबसाईटवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील. त्या संबंधीचे निवेदन या वेबसाईटच्या
 Advertisement च्या पानावर दिलेले आहे. 
Mar12_512.png
MM15_512.png